E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
युद्धात रशियाला मदत करण्यार्या दोन चिनी नागरिकांना अटक
Samruddhi Dhayagude
10 Apr 2025
कीव : युक्रेन सैन्याने पूर्व डोनेस्तक प्रदेशातील लढाईदरम्यान रशियन सैन्याला पाठिंबा देणार्या दोन चिनी नागरिकांना अटक केली. आणखी बरेच चिनी लोक रशियन सैन्यासोबत लढत असल्याची माहिती आमच्याकडे असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले.
झेलेन्स्की म्हणाले, डोनेस्तकमधील तारासिवका आणि बिलोहोरिव्का या गावांजवळ सैन्याशी चकमक झाली, जिथे सहा चिनी सैनिकांनी युक्रेनियन सैनिकांचा सामना केला. यातील दोन चिनी सैनिकांना कैद करण्यात आले. ते युद्धात रशियाला पाठिंबा देत आहेत. रशिया परदेशी लोकांना आपल्या सैन्यात सामील होण्याची परवानगी देतो. त्यामुळे रशियन सैन्यात अनेक चिनी नागरिक असण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या अधिकार्यांच्या मते, इराण आणि उत्तर कोरिया व्यतिरिक्त रशियाला लष्करी मदत देणारा चीन हा तिसरा देश असेल.
युक्रेनचा दावा निराधार
रशियाच्या आक्रमक सैन्यासोबत मोठ्या संख्येने चिनी नागरिक लढत असल्याचा युक्रेनचा दावा पूर्णपणे निराधार आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी सांगितले. युक्रेनचे संकट राजकीयदृष्ट्या सोडविण्यात चीनने रचनात्मक भूमिका बजावली आहे. चीन सरकार नेहमीच चिनी नागरिकांना संघर्षक्षेत्रापासून दूर राहण्यास सांगते, असेही ते म्हणाले.
Related
Articles
जिल्ह्यात राबविण्यात येणारा ‘सेवादूत’ चांगला उपक्रम : आशिष शेलार
12 Apr 2025
भाजपने उत्तर प्रदेशला अराजकतेच्या युगात ढकलले : अखिलेश
14 Apr 2025
विचारांची पुंजी जपायला हवी
13 Apr 2025
माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचे राहुरीत उपोषण
15 Apr 2025
पाणी वापराचे होणार लेखापरीक्षण
12 Apr 2025
नॅशनल हेराल्डची मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीकडून नोटीस

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार